मराठी कविता ; सम्बन्ध
हे कशे नाते कशे हे सम्बन्ध
लांब असून ही जे मनात पसरवितात सुगंध
अपल असून ही जे अपल नाही
जातान त्याला बघतो नाही करू शकत काही
लहानास कल मोठ कळी झाली हि फूलं
घेऊन कोणी गेल बघा झाडात्न त्याच मूळ
कधी न चालली दोन पावली
आई बाबांच्या विना जी बाळ
सासरी आज चालली ती मुलगी
गळ्यात घालून वरमाल
कष्ट सहून जिनी जन्म दिले
आज दिली तिला विरह वेदना
बाबांचे हि डोळे भरले
काय कराव काही सुचेना
गुंजत होती अंगणात
ती ध्वनी झाली मंद
हे कशे नाते
कशे हे संबंध
No comments:
Post a Comment